By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 25, 2019 12:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
वंचित बहूजन आघाडीतून बाहेर पडलेले सुप्रसिद्ध साहित्यिक लक्ष्मण माने यांनी 'महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी पक्षा'ची स्थापना करून भारीपाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची कोंडी केल्याचे म्हटले जात आहे. येत्या सोमवारी 29 जुलैला पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात माने यांच्या आघाडीचा पहिला निर्धार मेळावा होणार असून माजी न्या. पी.बी.सावंत यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे.
पुण्यात पत्रकार परिषदेत नवीन पक्षाची घोषणा केल्यानंतर लक्ष्मण माने यांनी संगितले की, भाजप युतीला हरविण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी मातंग, धनगर, रिपब्लिक, ओबीसी संघटनाबरोबर आमची चर्चा सुरू आहे.
राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर हे शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा र....
अधिक वाचा