ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

लालू प्रसाद यादव यांची तब्बेत बिघडली

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 02, 2019 03:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30

लालू प्रसाद यादव यांची तब्बेत बिघडली

शहर : patna

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांची तब्बेत बिघडली आहे. त्यांच्या किडण्या फक्त 37 टक्केच काम करीत असल्याचे राजेंद्र इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्स चे डॉ. पी.के. झा. यांनी सांगितले.

चारा घोटाळयाप्रकरणी लालू प्रसाद यादव दोषी ठरल्यानंतर त्यांना 14 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गेले वर्षभर विविध व्याधीवर रिम्समध्ये उपचार घेत आहेत. गेल्या वर्षी 30 ऑगस्टला त्यांना रांचीच्या रिम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी ते गाडीवर सरळ झोपू शकत नव्हते. त्यांच्यावर 7 वेळा शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या दोन्ही मूत्रपिंडाना संसर्ग झाला असून त्यांचा रक्तदाब तसेच रक्तशर्करेचे  प्रमाणही अस्थिर असल्याचे डॉक्टरानी सांगितले.

 

 

मागे

कुलभूषण जाधव केस : पाकिस्तान नरमला, भेटीला परवानगी
कुलभूषण जाधव केस : पाकिस्तान नरमला, भेटीला परवानगी

कुलभूषण जाधव केसच्या बाबाबतीत आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्याच्या निर्णाया....

अधिक वाचा

पुढे  

भारताविरुद्ध घसा काढणार्‍या पाकिस्तानची नरमाईची भूमिका
भारताविरुद्ध घसा काढणार्‍या पाकिस्तानची नरमाईची भूमिका

कलम 370 हटवल्यापासून भारताविरूद्ध घसा कोरडा करणार्‍या पाकिस्तानच्या पंतप्....

Read more