ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

लोकसभा 2019 च्या निवडणुकित दलबदलूंची लाट सुरू

By POONAM DHUMAL | प्रकाशित: मार्च 28, 2019 02:10 PM 2019-02-12T14:15:30+5:30

लोकसभा 2019 च्या निवडणुकित दलबदलूंची लाट सुरू

शहर : मुंबई

पक्षनिष्ठा, विचारधारा, त्याग, कार्यकर्त्यांना न्याय हे राजकारणातील परवलीचे शब्द. मात्र राजकारणात मोठं होण्यात अडथळा ठरत असतील तर हे शब्द गुंडाळून ठेवले जातात. स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारणात ना विचारधारेला महत्त्व आहे, ना पक्षनिष्ठेला, ना त्यागाला... तर दुसरीकडे निवडणुका आल्या की दलबदलूंची लाट सुरू होते. आपला पक्ष सोडून उमेदवारीसाठी दुसऱ्या पक्षाच्या वळचणीला जाणारी अनेक उदाहरणे यंदाच्या निवडणुकीतही पहायला मिळत आहेत. सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत याचा प्रत्यय प्रत्येक पक्षात येताना दिसतोय. उमेदवारीसाठी या पक्षातून त्या पक्षात उडी मारणारे कमी नाहीत, हे कमी म्हणून की काय एका पक्षातून दुसऱ्या पक्षात, दुसऱ्यातून तिसऱ्या पक्षात जाणारेही कमी नाहीत. 

मागे

किरीट सोमय्यांच्या अडचणित वाढ, भाजप काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष
किरीट सोमय्यांच्या अडचणित वाढ, भाजप काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष

मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात अर्थात २९ एप्रिल रोजी मतदान हो....

अधिक वाचा

पुढे  

भाजपने विद्यमान खासदाराचे तिकीट कापले, चक्क चौकीदाराकडे दिला राजीनामा
भाजपने विद्यमान खासदाराचे तिकीट कापले, चक्क चौकीदाराकडे दिला राजीनामा

भाजपमध्ये चौकीदाराचे महत्त्व किती वाढले आहे याबाबतची ही बातमी. उत्तर प्रदे....

Read more