By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 24, 2019 05:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा आणि यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: लक्ष घालून तातडीने आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना द्यावेत अशी विंनती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे.
#मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा आणि यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: लक्ष घालून तातडीने आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना द्यावेत- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांना पत्राद्वारे विनंती pic.twitter.com/YHBXTwqnle
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 24, 2019
रत्नागिरी - निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत उमेदवार मत....
अधिक वाचा