ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

युपीए कार्यकाळातील ‘6 सर्जिकल स्ट्राईक’ची यादी जाहीर !

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 02, 2019 05:48 PM 2019-02-12T14:15:30+5:30

युपीए कार्यकाळातील ‘6 सर्जिकल स्ट्राईक’ची यादी जाहीर !

शहर : delhi

युपीए सरकार सत्तेत असतानाही अनेक सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले होते. परंतु, आम्ही कधीही लष्कराचे श्रेय घेतले नाही. शिवाय मते मिळवण्यासाठीही हा मुद्दा आम्ही कधी उपस्थित केला नाही. परंतु, मोदी सरकारकडून सर्जिकल स्ट्राईकचा राजकीय वापर केला जात आहे. ही अत्यंत निंदनीय प्रकार असल्याची टीका माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी केल्यानंतर काँग्रेसने युपीए सरकारच्या कार्यकाळात करण्यात आलेल्या 6 सर्जिकल स्ट्राईकची यादीच जाहीर केली आहे.
सर्जिकल स्ट्राईकची यादी पुढील प्रमाणे
19 जून 2008
30 ऑगस्ट 2011
1 सप्टेंबर 2011
6 जानेवारी 2013
27-28 जुलै 2013
6 ऑगस्ट 2013
14 जानेवारी 2014

मागे

सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला बजावली नोटीस
सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला बजावली नोटीस

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनत....

अधिक वाचा

पुढे  

एच.डी.देवेगौडा पंतप्रधान व्हावेत; प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केले मत
एच.डी.देवेगौडा पंतप्रधान व्हावेत; प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केले मत

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीनंतर एच.डी.दे....

Read more