By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 21, 2019 05:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
महाराष्ट्राच्या 288 आणि हरियाणाच्या 90 विधानसभा जागांसाठी मतदान सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संघप्रमुख मोहन भागवत आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये मतदान केले. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर खट्टर कर्नाळ येथे सायकलवरून मतदान करण्यासाठी पोहोचले. दुपारी 5 वाजेपर्यंत महाराष्ट्रात 45% आणि हरियाणात 55% मतदान झाले.या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेकांनी पक्षांतर केले होते. या पक्षांतराचा त्यांना फायदा होणार की फटका बसणार हे 24 ऑक्टोबर रोजी कळणार आहे.
मतदान टक्केवारी
वेळ | महाराष्ट्र | हरियाणा |
9 पर्यंत | 5.46% | 8.73% |
10 पर्यंत | 5.79% | 9.11% |
11 पर्यंत | 12.27% | 11.94% |
12 पर्यंत | 16.35% | 23.12% |
1 पर्यंत | 21.07% | 32.43% |
2 पर्यंत | 30.93% | 37.64% |
3 पर्यंत | 35.23% | 41.13% |
4 पर्यंत | 43.65% | 50.60% |
5 पर्यंत | 45% | 55% |
जालना जिल्हा दुपारी 3-00 पर्यंत मतदान टक्केवारी
परतूर –48.76
घनसावंगी – 53.63
जालना- 42.19
बदनापूर – 53.50
भोकरदन- 53.35
एकूण- 50.29 टक्के
पुणे जिल्हा दुपारी 3 वाजेपर्यंची आकडेवारी
जुन्नर- 49.03
आंबेगाव- 52.54
खेड - 48.53
शिरुर-44.86
दौंड - 49.2
इंदापूर- 52.27
बारामती -52.2
पुरंदर -46.4
भोर -48.76
मावळ -53.6
चिंचवड -35.79
पिंपरी -31.28
भोसरी -40.35
वडगावशेरी -32.07
शिवाजीनगर - 28.76
कोथरुड -35.32
खडकवासला -37.75
पर्वती -33.06
हडपसर -41.16
पुणे कॅंटोन्मेट -27.72
कसबा- 26.33
पुणे एकूण- 41 %
बुलडाणा जिल्हा दुपारी ३ वाजेपर्यंत आकडेवारी
21 मलकापूर - ४३.९७
22 बुलडाणा - ४२.०९
23 चिखली - ४६.२७
24 सिंदखेड राजा - ४५.६६
25 मेहकर - ४७.७१
26 खामगांव- ४८.१९
27 जळगांव जामोद - ४५.७७
एकूण - ४५.६५
नंदुरबार जिल्ह्यातील दुपारी 3 वाजेपर्यंची आकडेवारी
अक्कलकुवा 52.13 शहादा 51.62 नंदुरबार 40.83 नवापूर 58.03 एकूण 50.26
यवतमाळ जिल्हा : सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत मतदानाची आकडेवारी
वणी – 19.36 टक्के
राळेगाव – 18.63 टक्के
यवतमाळ – 14.6 टक्के
दिग्रस – 21.82 टक्के
आर्णि – 18.82 टक्के
पुसद – 20.41 टक्के
उमरखेड – 18.93 टक्के
जिल्ह्याची सरासरी – 18.79 टक्के
> कोथरुड विधानसभा मतदारसंघातील 07.00 वा. ते 11.00 वा. दरम्यान 14.44% मतदान झाले आहे.
> परंडा तालुक्यातील कांदलगाव येथे मतदान केंद्र क्र.358 मध्ये व्होटिंग मशीन बंद. अद्याप एकही मतदान झाले नाही.
> पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघात पहिल्या दोन तासांत 5.65 टक्के मतदान झाले, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
> वाळूज येथील मदर तेरेसा विद्यालयातील मतदान केंद्रावरील 2 EVM मशीन बंद पडल्याने धावपळ.
अकोला : सकाळी ९ वा. पर्यंतचे मतदान
२८- अकोट- ५.२७%
२९- बाळापूर- ५.०९%
३०- अकोला पश्चिम- ४.४९%
३१- अकोला पूर्व- ५.१९%
३२- मूर्तिजापूर- ५.०४%
पुणे - बारामती तालुक्यातील कांबळेश्वर येथे प्रचंड पावसामुळे चिखल झाला. मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी असा ट्रॅक्टर ट्रेलरचा पुल तयार करण्यात आला.
पुणे - बारामती तालुक्यातील कांबळेश्वर येथे प्रचंड पावसामुळे चिखल झाला. मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी असा ट्रॅक्टर ट्रेलरचा पुल तयार करण्यात आला.
आज महाराष्ट्र आणि हरयाणा येथे लोकशाहीचा उत्सव साजरा केला जात आहे. महाराष्ट....
अधिक वाचा