By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 23, 2019 12:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : raver
रावेर मतदारसंघातून भाजपने उत्तर महाराष्ट्रातील वजनदार नेते असलेले एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली होती. तर वंचित बहुजन आघाडीने नितीन कांडेलकर यांना उमेदवारी दिली होती. राष्ट्रवादीने डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती. हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. रावेर मतदारसंघात खडसेंची मजबूत पकड आहे.
भिवंडी लोकसभा दुसरी फेरी कपिल पाटील -भाजपा - 19280 सुरेश टावरे - कांग्रेस - 11....
अधिक वाचा