ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

उदयनराजेंच्या प्रचारासाठी महाआघाडीचे दिग्गज मैदानात

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 24, 2019 09:12 PM 2019-02-12T14:15:30+5:30

उदयनराजेंच्या प्रचारासाठी महाआघाडीचे दिग्गज मैदानात

शहर : सातारा

 एकीकडे कोल्हापुरात महायुतीची सभा होत असताना कराडमध्ये काँग्रेस महाआघाडीची सभाही होणार आहे. प्रामुख्याने खासदार उदयनराजे भोसलेंच्या प्रचारासाठी होत असलेल्या या सभेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आदी दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. 

उदयनराजेंच्या उमेदवारीला सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचा विरोध होता. उदयनराजेंनी या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन विरोध कमी करण्याचा प्रयत्न केलाय. त्याला कितपत यश आलंय हे आजच्या सभेत समजेल.

मागे

 राज्यसभेच्या आश्वासनावर आठवलेंचे बंड शमले
राज्यसभेच्या आश्वासनावर आठवलेंचे बंड शमले

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेशी युती करताना मित्रपक्षांना बाजुला के....

अधिक वाचा

पुढे  

उस्मानाबादचे विद्यमान खा. रवींद्र गायकवाड यांचे तिकीट कापून ओमराजे निबांळक यांना उमेदवारी 
उस्मानाबादचे विद्यमान खा. रवींद्र गायकवाड यांचे तिकीट कापून ओमराजे निबांळक यांना उमेदवारी 

  मुंबई - खासदार रवींद्र गायकवाड यांचे तिकीट कापून ओमराजे निबांळकर यांन....

Read more