By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 01, 2024 12:34 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : रत्नागिरी
Loksabha Election 2024 : 'या' मतदार संघात भाजप विरूद्ध शिंदे गट सामना रंगणार?
लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर ठेपली आहे. अशातच आता युती आणि आघाडीचं जागावाटप कधी होणार याची सर्वत्र चर्चा होतेय. अशातच काही जागांवर तिकीट मिळवण्यासाठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. कोकणातल्या मतदारसंघावरून महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळू शकते. कोकणातील दोन मतदारसंघावर भाजप आणि शिवसेना दोन्ही गट दावा करण्याची शक्यता आहे. तशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
अयोध्येत राम मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारी रोजी होत आहे. हा सोह....
अधिक वाचा