By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 23, 2019 05:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मराठा समाजाचा मुख्यमंत्री व्हावा, म्हणून मराठा क्रांती ठोक मोर्चा थेट विधानसभा निवडणूक लढविणार आहे. या निवडणुकीत मराठा मोर्चा 25 टक्के उमेदवार उभे करणार असल्याची माहिती ठोक मोर्चाचे समर्थक आबासाहेब पाटील यांनी दिली.
गेल्या 35 वर्षापासून मराठा समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवून राजकीय फायद्यासाठी सर्वच पक्षातर्फे वापर केला जातोय. केंद्रात आणि राज्यात मराठा लोकप्रतींनिधी समाजाच्या मागण्यांचा पाठपुरावा करीत नाहीत. त्यामुळे ठोक मोर्चा येणार्या निवडणुकीत उमेदवार उभे करणार आहे.
मुंबई महानगरपालिका ,नगरपरिषद आणि नगर पंचायतीच्या कर्मचार्याना 1 सप्टेबर ....
अधिक वाचा