By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 17, 2019 02:57 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर विधानसभा अध्यक्षाणीच निर्णय द्यावा. त्याचबरोबर उद्याच्या विश्वास दर्शक ठरावासाठी बंडखोर 15 आमदारावर सक्ती करता येणार नाही, असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी संकटात सापडले आहे.
उद्या विधानसभेत मुख्यमंत्री कुमारस्वामी विश्वासदर्शक ठराव जिंकणार का ? याबाबत आता सांशकता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे या निकालामुळे बंडखोर आमदारांना दिलासा मिळाला आहे. या आमदारांनी राजीनामे दिल्याने कुमारस्वामी सरकारकडे बहुमत राहिलेले नाही, त्यामुळे हे सरकार पडणार आहे, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री बी. एस. येडूयूरप्पा यांनी दिली आहे.
मुंबईत 26/11 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सुत्रधार आणि जमद-उल-दावा ....
अधिक वाचा