ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राज ठाकरे यांच्या या निर्णयाने मनसेचे कार्यकर्ते नाराज

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: एप्रिल 03, 2019 05:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30

राज ठाकरे यांच्या या निर्णयाने मनसेचे कार्यकर्ते नाराज

शहर : मुंबई

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रातील मोदी सरकारचा पराभव होण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मते देण्यास सांगितले आहे. इतक नव्हे तर आघाडीचे उमेदवार निवडूण येतील यासाठी काम करण्याचे आदेश राज यांनी दिले आहेत. पण मनसेचे सर्व सामान्य कार्यकर्ते आणि मतदार राज ठाकरे यांच्या या निर्णयावर नाराज आहेत, असे वृत्त एका हिंदी वेबसाईटने दिले आहे.  

नाराज झालेल्या कार्यकर्त्यांच्या मते, ते मुळचे शिवसैनिक आहेत. आम्ही जेव्हा शिवसेनेत होतो तेव्हा धनुष्यबाण किंवा कमळासमोरील बटण दाबत होतो. त्यानंतर जेव्हा मनसेत आलो तेव्हा इंजिनला मत दिले. पण आतापर्यंत कधीच काँग्रेस वा राष्ट्रवादीला मत दिले नाही. 

राज यांच्या आदेशामुळे मनसेच्या कट्टर कार्यकर्त्यांना असा प्रश्न पडला आहे की, ज्यांना कधी मतदान केले नाही त्यांच्यासाठी काम कसे काय करायचे.

मागे

निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपकडून काँग्रेसच्या दुप्पट हेलिकॉप्टर्सची बुकिंग
निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपकडून काँग्रेसच्या दुप्पट हेलिकॉप्टर्सची बुकिंग

आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पक्षाच्या स्टार प्रचारकांना वेगान....

अधिक वाचा

पुढे  

'मातोश्री' ला टार्गेट करणारे किरीट सोमय्या यांचा पत्ता कट
'मातोश्री' ला टार्गेट करणारे किरीट सोमय्या यांचा पत्ता कट

सातत्याने शिवसेनेवर टीका करणारे आणि थेट 'मातोश्री' ला टार्गेट करणारे खास....

Read more