ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मोदी पंतप्रधान बनणार नाही, कॅम्प्युटर बाबाची भविष्यवाणी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 08, 2019 07:36 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मोदी पंतप्रधान बनणार नाही, कॅम्प्युटर बाबाची भविष्यवाणी

शहर : देश

मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपाच्या अडचणीत वाढ करणारे कॅम्प्युटर बाबाने लोकसभा निवडणुकीचे भविष्य वर्तवलं आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी पुन्हा भारताचे पंतप्रधान बनणार नाहीत असा दावा कॅम्प्युटर बाबाने केल्यामुळे भाजपामध्ये चिंतेचे वातावरण आहे.

लोकसभा निवडणूक 2019 मध्ये नरेंद्र मोदी यांची लाट दिसत नाही. त्यामुळे मोदी पुन्हा पंतप्रधान बनणार नाहीत असं भाकीत कॅम्प्युटर बाबाने वर्तुवल्यामुळे भाजपाची अडचण झाली आहे. कारण या आधी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या वेळी कॅम्प्युटर बाबाने केलेली भविष्यवाणी खरी ठरली होती. कॅम्प्युटर बाबाने केलेल्या भविष्यवाणीने काँग्रेसच्या गोटात आनंद व्यक्त केला जात आहे तर भाजपात चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे.

मागे

पवारांनी 40 वर्षांत जे कमावले ते घरात ठेवले, म्हणून त्यांचे घर भरलेले; विनोद तावडेंचा टोला

माझं घर भरलेलं आहे, मोदींचं रिकामं आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींव....

अधिक वाचा

पुढे  

राष्ट्रवादी क़ॉग्रेस राज ठाकरेच्या बाजूने मैदानात

भाजपाकडून राज ठाकरेंवर टिका होत असताना आता राष्ट्रवादी क़ॉग्रेस राज ठाकरे....

Read more