By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 12, 2019 01:48 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : अहमदनगर
आज अहमदनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होत आहे. या सभेत काळे कपडे घालून आलेल्या नागरिकांना प्रवेश देण्यास सक्त मनाई केली आहे. तसेच सभेसाठी आलेल्या काही लोकांना काळ्या रंगाचे बनियान घातले असल्यास ते उरवण्यास सांगितले जात आहे. याबाबत ’आज तक’ने वृत्त दिले आहे. युतीचे उमेदवार डॅा. सुजय विखे-पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी इथे प्रचार सभा घेणार आहेत. या सभेवेळी काळ्या रंगाचे कापड अंगावर असल्या कारणाने अनेक लोकांना प्रवेश दिला जात नसल्याचे वृत्त समोर आले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा महाराष्ट्रातील विविध भागातील प्रचार सभेंचा झ....
अधिक वाचा