By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 11, 2019 06:57 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : jaipur
सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ताफ्त्यातील कारने एका दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात सचिन यादव हा 6 वर्षाचा मुलगा ठार झाला. या मुलाचे आजोबा सरपंच चेतराम यादव गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जयपूर मधील हरसोळी मुंदवार रस्त्यावर ही दुर्घटना घडली.
मोहन भागवत राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या तीन दिवसीय बैठकीसाठी राजस्थानमध्ये गेले होते. या बैठकीत 200 प्रतींनिधी सहभागी झाले होते. तेथून मोहन भागवत जात होते. त्यांचा ताफा या रस्त्यावर आला. त्याचवेळी स्थानिक सरपंच चेतराम यादव नातू सचिनला घेऊन दुचाकीवरून जात असतात यांच्या ताफ्यातील कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.
आंध्र प्रदेशात तेलगू देसम पार्टीच्या नेत्याच्या हत्येच्या निषेधार्थ आणि ....
अधिक वाचा