ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

ईव्हिएम विरोधात 21 ऑगस्टला मोर्चा

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 02, 2019 02:23 PM 2019-02-12T14:15:30+5:30

ईव्हिएम विरोधात 21 ऑगस्टला मोर्चा

शहर : मुंबई

'ईव्हिएम विरोधात 21 ऑगस्ट रोजी आम्ही मोर्चा काढणार आहोत. ही जनभावना आहे. त्यामुळे या मोर्चात एकाही पक्षाचा झेंडा नसेल, लोकांचं म्हणणं काय आहे ? ते आम्ही मांडणार आहोत", असे मनसे नेते राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

या पत्रकार परिषदेत स्वाभिमानीचे राजू शेट्टी, शेकापचे जयंत पाटील, कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे अजित पवार आणि छगन भूजबळ उपस्थित होते. निवडणुक होत असताना पारदर्शकता बाळगली गेली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे. त्याचमुळे आमचा ईव्हिएमला विरोध आहे. विधानसभा निवडणूक बॅलेट पेपर वर घेतली गेली पाहिजे, अशी मागणी यावेळी विरोधकांकडून करण्यात आली.

मागे

युवक कॉंग्रेसचे 'वेक अप महाराष्ट्र' अभियान 
युवक कॉंग्रेसचे 'वेक अप महाराष्ट्र' अभियान 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपची 'महाजनादेश यात....

अधिक वाचा

पुढे  

 काश्मीर प्रश्नावर केवळ द्विपक्षीय चर्चा शक्य परराष्ट्रमंत्र्यांचे अमेरिकेला प्रत्युत्तर 
काश्मीर प्रश्नावर केवळ द्विपक्षीय चर्चा शक्य परराष्ट्रमंत्र्यांचे अमेरिकेला प्रत्युत्तर 

काश्मीर प्रश्नी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हस्तक्षेप करण्य....

Read more