By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 24, 2019 12:48 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
विधानसभा निवडणुकीचे कल आता स्पष्ट होऊ लागले आहेत. यानुसार महायुतीला पुन्हा यश मिळताना दिसत आहे. मुंबईत दहीसरमधून मनिषा चौधरी आणि बोरीवली भाजपा उमेदवार सुनील राणे हे विजयी झाले आहेत. तर शिवडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे अजय चौधरी ४० हजार मतांनी विजयी झाले आहेत. तर दुसरीकडे कुर्ला येथून शिवसेनेचे मंगेश कुडाळकर ४८ हजार मतांनी विजयी झाले आहेत.
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिष्ठेच्या केलेल्या सातारा लोकसभा मतद....
अधिक वाचा