By Dinesh Shinde | प्रकाशित: डिसेंबर 02, 2019 12:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोरगरिबांना फक्त १० रुपयात पोटभर जेवण देण्याची घोषणा केली होती. मात्र मुंबईतील डबेवाला असोसिएशनतर्फे मुंबईत अन्नवाटप केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
डॉ.पवन अग्रवाल यांनी मुंबईचा डबेवाल्यांवर पीएचडी केल्याचे त्यांनी अन्नवाटप केंद्रासाठी विक्रोळी येथे दिलेल्या मोफत जागेत काही दिवसात अन्नवाटपाचे काम सरू करण्यात येणार आहे.
विक्रोळीत टागोरनगर येथे दुपारी १२:०० ते २:०० आणि रात्री ७:०० ते ९:०० या वेळेत जेवणं वाटप होईल. या कामात मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर आणि डबेवाल्यांनीही पुढाकार घेतला आहे.
भारतीय जनता पार्टी नेत्या पंकजा मुंडे भाजपला सोड चिट्टी देऊन शिवसेनेत जाणा....
अधिक वाचा