By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 02, 2019 02:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : गडचिरोली
अहेरी विधानसभा मतदार संघातून वंचित च्या तिकीटावर निवडणूक रिंगणात उतरलेले अॅड. लालसू नागोटी हयांचा मोटार सायकल वरुण जाताना गाडी घसरून अपघात झाला आहे. ह्या अपघातात ते गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्या डोक्याला मार लागला आहे.
नागोटी हे गडचिरोली जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. वंचित बहुजन कडून ते अहेरी मतदारसंघातून उमेदवारी साठी उभे होते.वंचित ने पहिल्या यादीत 22 जणांची नावं जाहीर केली होती. लालसू नागोटी यांना पहिल्याच यादीत उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे मुंबईचे उपाध्यक्ष नरेंद्र राणे यांना एक फोन ....
अधिक वाचा