ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मोदींकडून वारंवार होत आहे आचारसंहितेचं उल्लंघन - माजी निवडणूक आयुक्त

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 21, 2019 03:35 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मोदींकडून वारंवार होत आहे आचारसंहितेचं उल्लंघन - माजी निवडणूक आयुक्त

शहर : देश

नरेंद्र मोदी सतत आचारसंहितेचे उल्लंघन करत आहेत आणि निवडणूक आयोग त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे माजी निवडणूक आयुक्त डॉ. एस. वाय. कुरेशी यांनी ट्विटरवरुन म्हटले आहे. हे

ओडिशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणाऱ्या आयएएस अधिकाऱ्याला निवडणूक आयोगाने बुधवारी निलंबित केले, यावरून कुरेशी यांनी निवडणूक आयोग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.ओडिशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणाऱ्या आयएएस अधिकाऱ्याचे निलबंन हे केवळ दुर्भाग्य नाही, तर पंतप्रधान आणि निवडणूक आयोगाने आपली प्रतिमा सुधारण्याची मोठी संधी गमावली आहे, असे डॉ. एस.वाय. कुरेशी यांनी म्हटले आहे.कुरेशी यांच्या विधानाला निवडणूक आयोगाने अद्याप उत्तर दिलं नाही.

मागे

आरएसएस ही दहशतवादी संघटना,युद्धात वापरली जाणारी सर्व हत्यारे त्यांच्याकडे- आंबेडकर
आरएसएस ही दहशतवादी संघटना,युद्धात वापरली जाणारी सर्व हत्यारे त्यांच्याकडे- आंबेडकर

आरएसएस ही दहशतवादी संघटना असून युद्धात वापरणारी सर्वच हत्यारे त्यांच्याक....

अधिक वाचा

पुढे  

दाभोळकरांचे मारेकरी सापडले असते तर त्यांनाही भाजपने तिकीट दिलं असतं: अजित पवार
दाभोळकरांचे मारेकरी सापडले असते तर त्यांनाही भाजपने तिकीट दिलं असतं: अजित पवार

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भाजपने उमेदवारी दिल्यानंतर राष्ट्रवादीचे ....

Read more