By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 31, 2019 12:23 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मोदी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. राष्ट्रपती भवनाच्या भव्य प्रांगणात झालेल्या या शपथविधी सोहळ्यात नरेंद्र मोदी यांच्यासोबत कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री आणि स्वतंत्र खात्याचे मंत्री शपथ घेतली. टीम मोदीमध्ये एकूण ५७ मंत्री असणार आहेत. या सगळ्या मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
नरेंद्र मोदी - पंतप्रधान
कॅबिनेट मंत्री
राजनाथ सिंह
अमित शाह
नितीन गडकरी,
डी व्ही सदानंद गौडा
निर्मला सीतारामन
रामविलास पासवान
नरेंद्रसिंह तोमर
रविशंकर प्रसाद
हरसिमरत कौर बादल
थावरचंद गहलोत
एस जयशंकर, माजी परराष्ट्र सचिव
डॉ. रमेश पोखरीयाल निशांक
अर्जुन मुंडा
स्मृती इराणी
डॉ. हर्षवर्धन
प्रकाश जावडेकर, महाराष्ट्र
पीयूष गोयल, महाराष्ट्र
धर्मेंद्र प्रधान
मुख्तार अब्बास नक्वी
प्रल्हाद व्यंकटेश जोशी
महेंद्रनाथ पांडे
अरविंद सावंत - महाराष्ट्र
गिरीराज सिंह
गजेंद्रसिंह शेखावत
राज्यमंत्री - स्वतंत्र कारभार
संतोष कुमार गंगवार
इंद्रजीत सिंह
श्रीपाद नाईक
डॉ. जितेंद्र सिंह
किरण रिजिजू
प्रल्हाद सिंह पटेल
राजकुमार सिंह
हरदीपसिंग पुरी
मनसुख मांडवीय
राज्यमंत्री
फग्गनसिंह कुलस्ते
अश्विनीकुमार चौबे
अर्जुन मेघवाल
व्ही. के. सिंह
कृष्णपाल गुज्जर
रावसाहेब दानवे - महाराष्ट्र
जी. किशन रेड्डी
पुरुषोत्तम रुपाला
रामदास आठवले - महाराष्ट्र
साध्वी निरंजन ज्योती
बाबुल सुप्रियो
डॉ. संजीवकुमार बालियान
संजय धोत्रे - महाराष्ट्र
अनुराग ठाकूर
सुरेश अंगडी
नित्यानंद राय
रतनलाल कटारिया
व्ही. मुरलीधरन
रेणुकासिंह
सोमप्रकाश
रामेश्वर तेली
प्रतापचंद्र सरंगी
कैलाश चौधरी
देवश्री चौधरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. यावे....
अधिक वाचा