By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 01, 2019 12:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : अमरावती
अमरावती मधील युवा स्वाभिमान पक्षाच्या खासदार नवनीत कौर राणा आपल्या मतदारसंघात चांगल्या सक्रिय झाल्या आहेत. काही दिवसापूर्वी नवनीत राणाने तहसील कार्यालयाची झाडाझडती घेतली होती, तर सर्वसामान्यांची मने जिंकण्यासाठी काही दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याच्या शेतात आणि तीफनही चालवली होती. आता अमरावतीतील महाविर नगर, राजापेठ या भागात नवनीत राणा यांनी धूर फवारणी केली. त्यांचे पती रवी राणा यांनी गांधी आश्रम, महाजन पुरा मंदिर यासारख्या झोपडपट्टी भागात याची फवारणी केली. अशा प्रकारे खासदार आणि आमदार औषध फवारणी करीत असल्याचे पाहून अनेकांना आश्चर्य वाटले
राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर गळती लागल्यानंतर छोट्या पडद्याव....
अधिक वाचा