By POONAM DHUMAL | प्रकाशित: मार्च 27, 2019 02:57 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कायम दुट्टप्पी भूमिका घेतात. श्रीनिवास वनगा यांना भाजपमधून शिवसेनेत घेतले व खासदारकीची पोटनिवडणूक लढवली आणि आता त्याच श्रीनिवास वनगा यांचे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी लोकसभेचे तिकीट कापले आहे. त्यामुळे इतरांच्या मुलांचे पालनपोषण शिवसेना कसे करते हे स्पष्ट होते आहे, उद्धव ठाकरे यांनी पालघर लोकसभा मतदारसंघात भाजपमधून आयात केलेल्या राजेंद्र गावित यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते मलिक यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळेतच देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधानां....
अधिक वाचा