ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

इस्त्राईलमध्ये राजकीय प्रचारासाठी नरेंद्र मोदी

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 29, 2019 10:17 AM 2019-02-12T14:15:30+5:30

इस्त्राईलमध्ये राजकीय प्रचारासाठी नरेंद्र मोदी

शहर : विदेश

भारतासह जागतिक पातळीवर आपला ठसा उमटविणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटो चा वापर इस्त्राईल चे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू निवडणुकीसाठी करीत असल्याचे आढळून आले आहे.यावरून इस्त्राईलमही नरेंद्र मोदी यांचा प्रभाव असल्याचे दिसून येत आहे. अर्थात भारतीयासाठी ही मोठीच गौरवाची बाब असल्याचे मानले जाते.

इस्त्राईल मध्ये पंतप्रधान नेतान्याहू यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. परराष्ट्र धोरणात आपण  कसे यश संपादन केले आहे. प्रचारात दाखविण्यासाठी नेतान्याहू यांनी आपण जगभरातील नेत्यांना भेटल्याचा विडियो ही जारी केला आहे. यात नेतान्याहू, नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्रपति ब्लादिमिर पुतीन भेटताना दिसत आहेत. वेगवेगळ्या कार्यक्रमांमधील हा विडियो आहे. 

 

 

मागे

भुजबळांच्या विरोधात शिवसैनिकांची बॅनरबाजी
भुजबळांच्या विरोधात शिवसैनिकांची बॅनरबाजी

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शिवसेनेत जाणार नसल्य....

अधिक वाचा

पुढे  

राजू शेट्टिंनी घेतली नारायण राणेंची भेट
राजू शेट्टिंनी घेतली नारायण राणेंची भेट

महाराष्ट्रात काही दिवसांतच विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीव....

Read more