By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: जुलै 16, 2019 01:46 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
समाजवादी पक्षाचे राज्यसभा खासदार आणि माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे चिरंजीव नीरज शेखर यांनी भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
उत्तर प्रदेशातील बलिया मधून लोकसभा निवडणूक लढविण्याची त्यांची आयएससीचा होती. पण सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी तिकीट दिल नाही. तेव्हापासून या दोघांमध्ये संवादही बंद असल्याचे बोलले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट झाल्यानंतर नीरज शेखर भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
महापालिका आयुक्तानी मुंबईत सध्या नवी पार्किंग पॉलिसी जारी केली आहे. त्यानु....
अधिक वाचा