By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 04, 2019 07:26 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : सिंधदुर्ग
आज दुपारी मुंबई गोवा महामार्गावर उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्या वर चिखल ओतल्याप्रकरणी राज्यसभा खासदार नारायण राणे यांचे आमदार पुत्र नीतेश राणे यांच्या वर पोलिसांनी कलम 353, 342, 332, 324, 323, 120(A), 147, 143, 504, 506 अनुसार गुन्हा दाखल करून नीतेश राणे यांना ताब्यात घेतले आहे. त्याच बरोबर त्यांच्या समर्थकाना ही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उद्या त्यांना कोर्टात हजार करण्यात येणार आहे.
आज दुपारी प्रकाश शेडेकर यांच्या सोबत झालेल्या प्रकाराबदल पोलिसांनी ही कारवाई केली त्या अगोदरच नारायण राणे यांनी झाल्या प्रकाराबदल नीतेश राणे यांचं कृत समर्थनीय नसल्याचं म्हटले होते.
लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीन लक्षणीय कामगिरी केल्यामुळे आगामी काळ....
अधिक वाचा