By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 11, 2019 03:52 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
कनकवलीत उप अभियंत्यावर चिखलफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आमदार नीतेश राणे यांना काल ओरस जिल्हा कोर्टाने सशर्त जमीन मंजूर केला. त्यांनातर नीतेश राणेसह 18 जन रात्री 11 च्या सुमारास सावंतवाडी कारागृहातून बाहेर आले. तुरुंगातून बाहेर आल्या नंतर नितेश राणे म्हणाले, न्यायालयाने माझा प्रचार सोपा केलाय. मी प्रत्येक रविवारी कनकवलीत येईन आज बाळासाहेब असते तर त्यांनी संगितले असते शाब्बास तू चांगले काम केले आहेस.
नीतेश राणे पुढे बोलताना म्हणाले की, आमचा वचक उदयापासून दिसेल. गप्प बसणार नाही, म्हणून लगेच कुणाला मारायलाही जाणार नाही उद्या महाराष्ट्र स्वाभिमानीची पुढची दिशा कळेल, अशी नीतेश राणेनि संगितले .
कर्नाटकमधील राजीनामा दिलेल्या 10 बंडखोर आमदारांनी आज संध्याकाळ पर्यंत वि....
अधिक वाचा