By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 01, 2019 06:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
नारायण राणेंचा भाजपा प्रवेशाचा मुहूर्त कधी ठरणार ? हा प्रचंड चर्चिलेला विषय शिवसेनेमुळे या प्रवेशाला उशीर होत असल्याचे सांगितले जात होते. ह्यातच शिवसेना आणि भाजपाने आजच आपल्या पहिल्या याद्या जाहीर केल्या आहेत. ह्याच धावपळीत असताना नितेश राणे यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे 2 ओक्टोंबरला नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही सुपुत्रांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे. कणकवली देवगड विधानसभा मतदारसंघ भाजपकडे असल्याने नितेश राणे भाजपकडून उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे.
भाजप आणि शिवसेनेने आज त्याच्या पहिल्या याया जाहीर केल्या आहेत मात्र अजून म....
अधिक वाचा