ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

INX Media case : पी चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा नाही

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 21, 2019 05:33 PM 2019-02-12T14:15:30+5:30

INX Media case : पी चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा नाही

शहर : delhi

आय एन एक्स मीडियाघोटाळ्या प्रकरणी काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना अटक टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. मात्र याबाबत सर न्यायाधीशाकडे  जाण्याचा सल्ला सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे.

काल 20 औगुस्टला दिल्ली उच्च न्यायालयाने पी. चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन नाकारला होता. त्यामुळे त्यांना अटक करण्यासाठी सीबीयायचे अधिकारी काल रात्री आणि आज सकाळी त्यांच्या घरी गेले. पण चिदंबरम सापडले नाहीत. तर चिदंबरम यांच्या वकिलांकडून सर्वोच्च न्यायालयात विशेष सवलत याचिका दाखल करण्यात आली होती. दुसरीकडे सीबीआयने चिदंबरम यांच्याविरोधात लुक आऊट नोटिस जारी केली. त्यामुळे आता पी. चिदंबरम यांना कोणत्याही क्षणी अटक केली जाण्याची शक्यता आहे.

मागे

उदयनराजे व धनंजय महाडिक भाजपच्या वाटेवर ?
उदयनराजे व धनंजय महाडिक भाजपच्या वाटेवर ?

विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेसची प्रस्थापित संस्थाने खालसा क....

अधिक वाचा

पुढे  

ईडी केस : मनसे नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांची नोटिस
ईडी केस : मनसे नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांची नोटिस

उद्या गुरुवारी दिनक 22 ऑगस्ट रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे नोटीसीप्रमाणे ईडीच....

Read more