ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

उत्तर हिंदुस्थानी नेत्यांनी महायुतीला भक्कम पाठिंबा जाहीर केला आहे,

By PRATIMA LANDGE | प्रकाशित: एप्रिल 06, 2019 01:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30

उत्तर हिंदुस्थानी नेत्यांनी महायुतीला भक्कम पाठिंबा जाहीर केला आहे,

शहर : मुंबई

उत्तर हिंदुस्थानी समाजाच्या नेत्यांनी शुक्रवारी मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मुंबापुरीतला उत्तर हिंदुस्थानी समाज लोकसभा निवडणुकीत शिवसेना, भाजप, रिपाइं महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही दिली. या वेळी उत्तर हिंदुस्थानी नेत्यांनी आपला भक्कम पाठिंबा महायुतीला जाहीर केला. याप्रसंगी शिवसेना विभागप्रमुख, आमदार ऍड. अनिल परब, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, कमलेश राय, उत्तर हिंदुस्थानींचे नेते जयप्रकाश सिंह, मनोजसिंग ठाकूर, के.के. सिंह, देवेश सिंह, रोशन सिंह, वीरेंद्र बहादूरसिंह, रत्नेश मिश्र, अशनू यादव, मुकेश मिश्र, सुरेश जर्म, मुन्ना सिंह, अनिल यादव, अक्षसिंह, रिंकू सिंह, प्रिंड शेख, ब्रिजेश सिंह, श्याम यादव, विक्रम रावल उपस्थित होते.

मागे

आज नरेंद्र मोदींची नांदेडमध्ये तर राज ठाकरेंची मुंबईत सभा
आज नरेंद्र मोदींची नांदेडमध्ये तर राज ठाकरेंची मुंबईत सभा

गुढीपाडव्याचा मुहुर्त साधत राजकीय पक्षांनीही आगामी लोकसभा निवडणुकीच्या प....

अधिक वाचा

पुढे  

नरेंद्र मोदी कुठलेही निर्णय घेतात आणि परत माझं बोट धरतात - पवार
नरेंद्र मोदी कुठलेही निर्णय घेतात आणि परत माझं बोट धरतात - पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठलेही निर्णय घेतात आणि परत माझं बोट धरतात, अशी टीक....

Read more