ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सीमेवर पाकच्या तोफा तैनात

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 12, 2019 06:44 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सीमेवर पाकच्या तोफा तैनात

शहर : srinagar

जम्मू काश्मीर मध्ये ३७० कलाम रद्द केल्यापासून पाकिस्तानचा जळफळाट सुरू आहे. पाकने प्रथम व्यापारी संबंध तोडले. समझौता एक्सप्रेसवरही बंदी आणली भारतीय विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद केली. आंतरराष्ट्रीय पातळी वरूनही याबाबत पाठिंबा मिळविल्याचे पाकने प्रयत्न केले, पण त्यात पाकला अपयश आले आहे. या पार्श्वभूमीवर अधिकच अस्वस्थ झालेल्या पाकिस्तानने लाइन ऑफ कंट्रोल वर तोफा तैनात केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्याच बरोबर आपल्या एअरबेसवर लढाऊ विमानदेखील तैनात केल्याचे सांगण्यात येत आहे. यावरून जम्मू काश्मीरच्या सीमेवर पाकिस्तान मोठा कट आखण्याच्या तयारीत असल्याचे उघड झाले आहे.

पाकिस्तान व्दिपक्षीय संबंधात घट करताच भारतीय व्यापार्‍यांनीही पाकिस्तान करण्यात येणार्‍या भाजीपाल्यासह सर्व वस्तूंची निर्यात थांबविली आहे. परिणामी पाकिसतानात महागाई वाढली आहे. रागाच्या भरात पाकने खूप मोठे निर्णय घेतल्याने त्याचा त्रासं त्यांनाच होत आहे. परंतू पंतप्रधान इमरान खान यांनीच हे निर्णय जाहीर केल्याने ते तात्काळ मागे घेता येत नसल्याने नामुष्कि ओढवली आहे.

मागे

चकाचक चकाचक ५,६ दिवसात सगळं काही चकाचक
चकाचक चकाचक ५,६ दिवसात सगळं काही चकाचक

मनुष्यबळ कितीही लागू देत कोल्हापूर सांगलीतील गाव ५-६ दिवसात चकाचक झाली पाह....

अधिक वाचा

पुढे  

वंचित बहुजन आघाडीला गॅस सिलिंडर, तर संभाजी ब्रिगेडला शिलाई मशीन
वंचित बहुजन आघाडीला गॅस सिलिंडर, तर संभाजी ब्रिगेडला शिलाई मशीन

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोग पुढच्या महिन्यात घोष....

Read more