By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 12, 2019 05:59 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
बालाकोट हवाई हल्या नंतर पाकिस्तान ने आपल हवाई क्षेत्र बंद ठेवलं आहे. जोपर्यंत भारतीय वायु सेनेच्या हवाई तळावरून लढाऊ विमाने हटविली जात नाहीत, तोपर्यंत भारताच्या व्यापारी उदानासाठी पाकिस्तान आपल हवाई क्षेत्रास खुल करून देणार नाही. अशी माहिती पाकचे हवाई उड्डाण खात्याचे सचिव शाहरुख नुसरत यांनी एका संसदीय समितीला दिली. भारत सरकारने आमच्याशी संपर्क साधत हवाई क्षेत्र खुल करण्याची विनंती केली . त्यांना आम्ही आमची अट सांगितली. दरम्यान पाकिस्तानच्या हवाई हदीतून जाण्यास मज्जा व असल्याचे ...भारताची सर्व प्रवासी विमाना अन्य मार्गानी ये जा करीत आहेत.
शेतकर्याना मिळणार्या पिकविमा योजनेची अमलबजावणी योग्य पद्धतीने हो....
अधिक वाचा