By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 21, 2019 06:24 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
उद्या गुरुवारी दिनक 22 ऑगस्ट रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे नोटीसीप्रमाणे ईडीच्या कार्यालयात हजर राहतील. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी मनसेचे नेते आणि कार्यकर्त्यांना नोटिस बजावली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेत अडथळा आणला तर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. मात्र याआधीच राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
आय एन एक्स मीडियाघोटाळ्या प्रकरणी काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय अर्थम....
अधिक वाचा