By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 15, 2019 01:53 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस यात्रांच्या माध्यमातून जनतेशी संपर्क साधत असताना काँग्रेसमध्ये काहीच हालचाल दिसत नव्हती. त्यामुळे काँग्रेस अशी यात्रा काढणार का? आणि त्याचे नेतृत्व कोण करणार? असे प्रश्न चर्चिले जात होते.
यात्रा काढायला हवी याची जाणीव झालेल्या काँग्रेसने आता मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेशाला पोल-खोल यात्रा काढून उत्तर देण्याचे ठरवले आहे मुख्यमंत्री जिथे गेले तिथे त्यांनी भाषणात जे मुद्दे मांडले त्यांची पोल-खोल काँग्रेसचे नेते नाना पाटोले या यात्रेच्या माध्यमातून करणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी मोजरीमधून महाजनादेश यात्रेला सुरुवात केली होती. नाना पाटोलेही पोलखोल यात्रेची सुरुवात मोजरीतूनच 20 ऑगस्टपासून करणार आहेत.
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सहा हजार 800 कोटी रुपयांचा निधी देण्याचा प्रस्ताव ....
अधिक वाचा