By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 07, 2019 05:12 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : सोलापूर
भाजप येणार भाजप येणार असा जो धोशा लावला जातोय त्याचा फुगा फुटणार आहे. असं भाकीत वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवलं आहे. वंचित बहुजन आघाडीला किती जागा मिळतील यावर आम्ही मान्यता प्राप्त पार्टी होऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आपण दुष्काळ दौरा करत आहोत मात्र मार्केटिंग करत नाही असा टोला त्यांनी लगावला.
केंद्रातील सरकार विरोधी वातावरण तयार करण्यासाठी जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवा....
अधिक वाचा