ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बॉलिवूडमधील हा खलनायक करणार राजू शेट्टींची प्रचार

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 09, 2019 05:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30

बॉलिवूडमधील हा खलनायक करणार राजू शेट्टींची प्रचार

शहर : मुंबई

हातकणंगले लोकसभा मतदारासंघात निवडणूकीच्या प्रचारला जोरदार सुरूवात करण्यात आली आहे. नेत्यांबरोबरच आता अभिनेते देखील या प्रचार रॅलीमध्ये फिरताना दिसत आहेत. सिंघम चित्रपटांमध्ये जयकांत शिक्रे या खलनायकाची भूमिका करणारे प्रकाश राज हे राजू शेट्टींच्या प्रचार सभा घेणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघात 19 किंवा 20 तारखेला प्रकाश राज यांची सभा होऊ शकते. राजू शेट्टी यांनी काढलेली किसान संघर्ष यात्रा तसेच शेट्टींच्या वाटचालीमुळे प्रकाश राज प्रभावित झाले आहेत. 2014 मध्ये भाजपसोबत असलेले राजू शेट्टी एनडीए सरकारमधून बाहेर पडले. राज्यातही त्यांनी महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. राजू शेट्टी यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे.  

मागे

उर्मिला मातोंडकर यांची संपत्ती कोटींच्या घरात 
उर्मिला मातोंडकर यांची संपत्ती कोटींच्या घरात 

उर्मिला मातोंडकर ही राजकीय क्षेत्रात एन्ट्री घेतल्यापासून बरीच चर्चेत आल....

अधिक वाचा

पुढे  

इस्रायलच्या निवडणूकीत चौकीदाराचा गजर
इस्रायलच्या निवडणूकीत चौकीदाराचा गजर

इस्रायलच्या निवडणूकीतही चौकीदार गाजतो आहे. आपल्याला असे वाटत असेल की चौकीद....

Read more