ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

प्रकाश शेंडगे यांच्या नावाची चर्चा ही केवळ अफवा - प्रकाश आंबेडकर

By POONAM DHUMAL | प्रकाशित: मार्च 30, 2019 02:44 PM 2019-02-12T14:15:30+5:30

प्रकाश शेंडगे यांच्या नावाची चर्चा ही केवळ अफवा - प्रकाश आंबेडकर

शहर : सोलापूर

सांगलीतील उमेदवार बदलणार नाहीत.प्रकाश शेंडगे यांच्या नावाची चर्चा ही केवळ अफवा असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. काँग्रेस-भाजपने आमच्या उमेदवाराच्या घरात भांडणं लावल्याने उमेदवार बदलावा लागत असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. पण नवीन उमेदवार लवकरच जाहीर करणार असल्याची माहितीही प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.

पुढे  

सचिन तेंडुलकर शरद पवारांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात उत्सुकता
सचिन तेंडुलकर शरद पवारांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात उत्सुकता

भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने शनिवारी सकाळी राष्ट्रवादी काँ....

Read more