By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 07, 2019 05:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
प्रियंका गांधींनी अंबालामधील सभेत पंतप्रधान मोदींना दुर्योधनाची उपमा दिली. दुर्योधनालाही असाच अहंकार होता आणि त्यानं दुर्योधनाचं आतोनात नुकसान झालं, असं प्रियंका गांधी म्हणाल्या. काही मिनिटांत यावर अमित शहांचं उत्तर आलं. दुर्योधन कोण ते 23 तारखेला जनताच दाखवेल असा पलटवार शहांनी केला.
भाजप येणार भाजप येणार असा जो धोशा लावला जातोय त्याचा फुगा फुटणार आहे. असं भ....
अधिक वाचा