By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 11, 2019 06:53 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : varanasi
प्रियंका गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केल आहे. ‘उत्तर प्रदेशमध्ये भटक्या जनांवरांना मोदी योगींची नाव दिली आहेत’, असे वादग्रस्त वक्तव्य प्रियंका यांनी केले आहे. प्रियंका गांधी या बस्ती मतदारसंघात आज प्रचारासाठी गेल्या होत्या. ‘शेतकर्यांवर जेव्हा संकट आलं. त्यांच्या शेतांचं नुकसान झालं. भटक्या जनांवरांमुळे त्यांचे नुकसान झाले. तेव्हा विम्याचा एकही रुपया त्यांना मिळाला नाही. जर तुम्ही आपल्या देशाच्या शेतकर्यांच्या भेटी घेतल्या असत्या. गावा गावांत जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या असता तर तुम्हाला समजले असते की गावकर्यांनी भटक्या जनावरांची नावे काय ठेवली आहेत’, असे लोकांना विचारले. त्यावेळी लोकांनी मोदी-.योगी असे ओरडण्यास सुरुवात केली.
गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक राज्यातील राजकीय हालचाली थंडावल्या आहे. आ....
अधिक वाचा