ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राहुल गांधीच्या निर्णयाचे प्रियंका गांधी यांच्याकडून समर्थन

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 04, 2019 12:53 PM 2019-02-12T14:15:30+5:30

राहुल गांधीच्या निर्णयाचे प्रियंका गांधी यांच्याकडून समर्थन

शहर : delhi

दिल्ली  लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचा झालेला दारुण पराभव राहुल गांधी यांचा जिव्हारी लागला असून ते आपल्या राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम आहेत. त्यांच्या या निर्णयाला त्यांची बहीण प्रियंका गांधी यांनी पाठिंबा दिला असून त्यांचा हा निर्णय धाडसी असल्याचे म्हटले आहे. ' आपण खूपच धीट आहत आणि आपण घेततेल्या निर्णयाबदल आम्ही आदर बाळगतो.'  असेही प्रियंका गांधी यांनी ट्वीट केले आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की , राहुल गांधी यांनी पक्ष अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेताच त्यांनी निर्णय बदलावा यासाठी अनेकांनी प्रयत्न केला.अखेर राहुल गांधी यांनी चार पानी राजीनामा लिहून पक्षाकडे सोपविला यात त्यांनी  आपली संपूर्ण भूमिका मांडली आहे. "असा निर्णय घ्यायला धाडस लागते".असेही प्रियंका यांनी म्हटले आहे.

मागे

अजुन तरी 'पश्चिम बंगाल' च
अजुन तरी 'पश्चिम बंगाल' च

पश्चिम बंगाल राज्य सरकारने केंद्र सरकारला पाठवलेल्या राज्य नामंतरच्या प्....

अधिक वाचा

पुढे  

राणेंच्या कार्यकर्त्यांनी उप अभियंत्याला चिखल ओतून गडनदी पुलावर बांधले
राणेंच्या कार्यकर्त्यांनी उप अभियंत्याला चिखल ओतून गडनदी पुलावर बांधले

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खाडना उपभियंता प्रकाश शेडेकर य....

Read more