By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 03, 2019 04:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
देशात असलेल्या आर्थिक मंदीबाबत प्रियंका गांधी यांनी ट्वीटरच्या माध्यमातून भाष्य केले आहे. प्रियंका गांधी म्हणाल्या, “कोणतंही खोटं शंभरवेळा सांगितल्याने ते खरं होत नाही. भाजपा सरकारला आता हे मान्य करायला हवे की, अर्थव्यवस्थेत ऐतिहासिक मंदी असून त्यावर मात करण्यासाठी आवश्यक उपायांवर काम करणे गरजेचे आहे." असे म्हणताना त्यांनी पुढे हेही म्हटले आहे की, मंदीचे परिणाम सर्वांसमोर आहेत,तरीही सरकार कधी पर्यंत 'हेडलाइन मॅनेजमेंट' करत राहणार आहे.?”असा प्रश्न केला आहे.
माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ञ मनमोहन सिंह यांनी या मंदीच 'मनुष्य आपती' असे वर्णन केले आहे. ह्या मंदीला नोटबंदी आणि बदलेली कर रचना ह्यांच्या निर्णयाला कारण ठरवलं आहे.
कलम 370 हटवल्यापासून भारताविरूद्ध घसा कोरडा करणार्या पाकिस्तानच्या पंतप्....
अधिक वाचा