ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

रामदास आठवलेंचा प्रज्ञासिंह यांच्या उमेदवारीला आक्षेप

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 30, 2019 02:36 PM 2019-02-12T14:15:30+5:30

रामदास आठवलेंचा प्रज्ञासिंह यांच्या उमेदवारीला आक्षेप

शहर : मुंबई

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (RPI) अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला आहे.मालेगाव स्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भोपाळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याच्या भाजपच्या निर्णय घेतला आहे.मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात ठाकूर यांचे नाव आरोपी म्हणून आले आहे आणि हेमंत करकरे यांच्याकडे त्यांच्याविरुद्ध पुरेसा पुरावा होता, असे ठाकूर यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात आठवले म्हणाले.

RPIने लोकसभा निवडणुकांसाठी मध्य प्रदेशात जबलपूर, सतना, रतलाम, मुरेना सिधी या ठिकाणांहून उमेदवार उभे केले आहेत. तर उरलेल्या 24 मतदारसंघांत भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा असल्याचे आठवले यांनी सांगितले, असंही या बातमीत म्हटलं आहे.

मागे

लोकसभा निवडणुक :मतदानात मुंबईकर हे पुणेकरांवर भारी
लोकसभा निवडणुक :मतदानात मुंबईकर हे पुणेकरांवर भारी

लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यात मतदारांनी मोठ्या संख्येने पुढे येत ....

अधिक वाचा

पुढे  

आता सुरू होतेय मोदींची 'खरी परीक्षा'
आता सुरू होतेय मोदींची 'खरी परीक्षा'

लोकसभेच्या एकूण ५४३ जागांपैकी ३७४ मतदारसंघांमध्ये मतदान 'सुफळ संपूर्ण' ....

Read more