ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

‘नक्की कोणतं बटण दाबू?’ विखे पाटील हैराण

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 29, 2019 03:56 PM 2019-02-12T14:15:30+5:30

‘नक्की कोणतं बटण दाबू?’ विखे पाटील हैराण

शहर : shirdi

लोकसभा निवडणूकीच्या मतदानाला सुरूवात झाली आहे महाराष्ट्रातील 17 जागांसह देशात 71 जागांसाठी मतदान सुरू आहे. राज्यात विविध भागात राजकीय नेत्यांनी कुटुंबासह मतदान केले. राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही पत्नीसह शिर्डी लोकसभा मतदारसंघात आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानादरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांनी विचारलेल्या एका प्रश्नामुळे येथे हास्यकल्लोळ उडाला.
मतदान करताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थितांना नक्की कोणतं बटण दाबू? असा सवाल केला. विखे पाटील यांच्या मिश्किल सवालाने वातावरण हलके-फुलके झाले. मतदानानंतर विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा देण्याच्या भूमिकेवर बोलण्यास त्यांनी नकार दिला. 

मागे

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी ही केले सहकुटुंब मतदान
शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी ही केले सहकुटुंब मतदान

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. सोमवारी सकाळपासू....

अधिक वाचा

पुढे  

दुपारी 3 वाजेपर्यंत सरासरी 42.03  टक्के मतदान
दुपारी 3 वाजेपर्यंत सरासरी 42.03  टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील 17 मतदारसंघात दुपारी 3 वाजेप....

Read more