By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 09, 2019 10:50 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
भाजपाकडून राज ठाकरेंवर टिका होत असताना आता राष्ट्रवादी क़ॉग्रेस राज ठाकरेच्या बाजूने मैदानात उतरली आहे. अजित पवारांच्या मते, राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे आहेत. त्यांना कुणाच्याही स्क्रिप्टची गरज नसल्याचं अजित पावारांनी सांगितले आहे. राज ठाकरे जेव्हा भाजपकडून भाषण करत त्यावेळेस भाजपाच्या नेत्यांना बंर वाटत होतं. माञ, आता त्याच्यां विरोधात राज ठाकरे भाषण करायला लागले की, विनोद तावडे पोपटासारखे बोलायला लागले. त्यांच्यावर टिका कारायला लागले असल्याचं अजित पवार म्हणाले. राज ठाकरे जे काही सांगतात ते स्क्रिनवर दाखवून सांगतात. ते बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे असून त्यांना स्क्रिप्ट लिहून द्यावी लागत नाही असे म्हणत अजित पवारांनी मुख्यमंञ्यांना टोला लगावला आहे.
मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपाच्या अडचणीत वाढ करणारे कॅम....
अधिक वाचा