By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 21, 2019 03:57 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. सध्या राज ठाकरे सभा घेऊन भाजपवर टीका करत आहेत. मात्र, लग्न नसताना राज ठाकरे नेमकं कुणासाठी नाचतात, अशी खोचक टीका आंबेडकरांनी केली आहे.जर घरचं लग्न असेल तर समजू शकतो की आनंदात तुम्ही नाचत आहात पण लग्न कुणाचं आहे ते तरी सांगा असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भाजपने उमेदवारी दिल्यानंतर राष्ट्रवादीचे ....
अधिक वाचा