By PRATIMA LANDGE | प्रकाशित: एप्रिल 05, 2019 06:08 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे राज्यात सभा घेणार असल्याचे वृत्त आहे. राज ठाकरे यांनी अनके सभांमधून भाजपविरोधात उघड आपली नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणूक लढवत नसला तरी मनसेने भाजप विरोधात चांगली कंबर कसली आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. राज ठाकरेंच्या सभेमुळे मनसेचा मतदार भाजप – सेनेकडे येईल. मान न मान मै तेरा मेहमान अशी राज ठाकरेंची अवस्था. राज ठाकरेंच्या सभांनी काहीही परिणाम होणार नसून त्यांच्या सभांचा फायदा मोदींना होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
काँग्रेसची ईशान्य मुंबईची उमेदवार उर्मिला मातोंडकर हिच्या धर्मावरून सध्य....
अधिक वाचा