ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राज ठाकरेंच्या भाषणाला सुरूवात 

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 24, 2019 08:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30

राज ठाकरेंच्या भाषणाला सुरूवात 

शहर : मुंबई

राज ठाकरे यांची तोफ आज मुंबईत खडी मशीन, जनता मार्केट येथे धडाडणार आहे. आज या तोफेच्या तोंडी नेहमीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा असणार यात शंका नाही.

  • भाजपवाल्यांना आला आहे सत्तेचा माज
  • संपूर्ण भाजपला खोटं बोलण्याचा रोग
  • सरकारकडून जाहिरातींवर 4500 कोटींचा खर्च
  • 2014 मध्ये घरगुती गॅस 410 रुपयाला मिळत होता. आज साडेसातशे रुपयांना मिळतो.
  • मोदीच्या गुजरातमधील वडनगर गावाची पोलखोल
  • मोदींच्या गावात शौचलये नाहीत.
  • मोदींच्या गावाची परिस्थिती इतकी वाईट तर देशाची किती वाईट असेल याचा विचार करा.
  • पाच वर्ष फक्त नेहरु आणि इंदिरा गांधींना नाव ठेवली.
  • नमामि गंगे राजीव गांधींच्या काळातील योजना.
  • गंगा स्वच्छ झाली नाही.

मागे

5 वर्षानंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदाच घेणार पत्रकार परिषद
5 वर्षानंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदाच घेणार पत्रकार परिषद

गेली अनेक दिवस विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप केला जा....

अधिक वाचा

पुढे  

अरे नालायका, मग कोणाला मत देऊ? उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंवर निशाणा
अरे नालायका, मग कोणाला मत देऊ? उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंवर निशाणा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोघांना रोखण्यास....

Read more