By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 23, 2019 04:36 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
कॉंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांनी कॉंग्रेसच्या प्रसारमाध्यम आणि संपर्क समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसला हा आणखी एक धक्का असल्याचे मानले जात आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे दर्डा यांनी राजीनामा सुपूर्द केला आहे.
राजेंद्र दर्डा 15 वर्षे आमदार राहिले असून कॉंग्रेसमध्ये अनेक पदांची जबाबदारी सांभाळली आहे. वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
‘रयथू नेस्थम’ प्रकाशनाच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त हैदराबाद इथे स....
अधिक वाचा