By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 12, 2019 01:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : nanded-Waghala
'पुन्हा एकदा संधी मिळाली की पंतप्रधान थापा मरणार नाहीत' अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पंतप्रधानांना घरचा आहेर दिला. नांदेडमध्ये आठवले पत्रकारांशी बोलत होते त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. केंद्राने विविध योजनांसाठी 2 हजार कोटी दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडॅणवीस म्हणाले होते पण प्रत्यक्षात तो निधी मिळाला नाही याबाबत पत्रकरांनी प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला ऊत्तर देतांना रामदास आठवले यांनी पंतप्रधानांनाच चिमटा काढला. पुन्हा सरकार आल्याशिवाय त्यांनी ज्या घोषणा केल्या त्या त्यांना पुर्ण करता येणार नाहीत, पुन्हा एकदा संधी मिळाली की नंतर ते थापा मारणार नाहीत असे आठवले म्हणाले.
तृणमूल काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीची लढत होत असल्याने बंगालमधील लो....
अधिक वाचा