By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 09, 2019 04:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : रत्नागिरी
रत्नागिरीतील चिपळूण येथील तिवरे धरण फुटीला खेकडे जबाबदार आहेत हे प्रकरण जरा जास्तच वाढत चाललय अस दिसतय. जितेंद्र आव्हाड यांच्या पोलिसकरवी खेकड्यांना अटक करण्याच्या आंदोलनानंतर आता तानाजी सावंत यांच्या मागे लागलेले खेकडे आता त्यांच्या थेट घरात सोडण्यात आले आहेत.
रत्नागिरीतील त्यांच्या घरात राष्ट्रवादी कोंग्रेस च्या महिला आघाडीने निषेध मोर्चा करत खेकडेच सोडले आहेत. त्याच सोबत त्याच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. "गेल्या 15 वर्षात धरणाला काहीही झालं नाही. धरणात खेकड्यांनी घर केल्यामुळे धरणाला गळती लागली . धरणाच काम निकृष्ट नव्हतं" ,अस तानाजी सावंत यांनी म्हटलं होत.
विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारी कर्मचार्यांना राज्य सरकारने खुशखबर देत ....
अधिक वाचा